श्री. दीपक मोडक, मुख्य अभियंता (स्थापत्य), जलविद्युत प्रकल्प, पुणे यांचे
“पर्यावरण आणि धरणे” या विषयावर एक व्याख्यान दि. १८ जून २०१३ रोजी काळे सभागृह येथे आयोजित करण्यात आले.
भर पावसाची संततधार आड येऊनही श्रोते व्याख्यानास उपस्थित होते.

सविस्तर वृतांत वाचा -
Please click the above link
विनय र. र.
कार्याध्यक्ष
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
No comments:
Post a Comment