Total Pageviews

Thursday, September 5, 2013

सप्टेंबर 13 मधील कार्यक्रम Programs in September 13

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग

विज्ञान प्रयोग कार्यशाळा 
(‘मासूम’ संस्था – शालेय उपक्रम स्वयंसेवक यांच्यासाठी)

  रविवार1 सप्टेंबर 2013वेळ – सकाळी 11 ते दुपारी 1:30 
मार्गदर्शक – श्री. विनय र. र., श्री. संजय मा. क.
स्थळ – सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.

पोस्टर प्रदर्शन स्पर्धा 
( पारितोषिक वितरण सभारंभ )
  शुक्रवार6 सप्टेंबर 2013वेळ – दुपारी 3:30 ते 5 .
विषय – शास्त्रीय कॅलेंडर – राष्ट्रीय कॅलेंडर
वक्ते –  श्री. अभय मराठे 
स्थळ - टिळक स्मारक मंदिरचर्चासत्र सभागृह.

वार्षिक सर्वसाधारण सभा ( 2012-13 )
  रविवार15 सप्टेंबर 2013वेळ – सकाळी 9:30 ते 1 .
विषय – 2012-13 वर्षातील कार्याचा आढावा
अध्यक्ष –  प्रा. हणमंत भोसले
स्थळ - टिळक स्मारक मंदिरचर्चासत्र सभागृह, पुणे 30

लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा !
महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी कार्यक्रम
( सदीप व्याख्यान )
  सोमवार16 सप्टेंबर 2013वेळ – संध्या. 6:15 ते 7:45
विषय – भूतानमधील पर्यावरणपूरक कायदे
वक्ते –  श्री. संतोष शिंत्रे 
स्थळ - टिळक स्मारक मंदिरचर्चासत्र सभागृह, पुणे 30

आंतरराष्ट्रीय ओझोन दिवसाच्या निमित्ताने –
( व्याख्यान )
  सोमवार16 सप्टेंबर 2013वेळ – संध्या. 6:15 ते 7:45
विषय –  सृष्टी संरक्षक - ओझोनचा थर
वक्ते –  श्री. विनय र. र. 
स्थळ – जय जवान गणेशोत्सव मंडळ, नाना पेठ, पुणे २

दि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सपुणे केंद्र कार्यक्रम
( व्याख्यान )
  मंगळवार17 सप्टेंबर 2013वेळ – संध्या. 6:30 ते 7:45 
विषय – जैव ऊर्जा
वक्ते –  डॉ. दिलीप रानडे
स्थळ – काळे सभागृहदि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स,
जंगली महाराज रस्ता
शिवाजीनगर

तिसरा शुक्रवार (व्याख्यान)
  शुक्रवार20 सप्टेंबर 2013वेळ – संध्याकाळी 6:15 ते 8 .
विषय – तुराट्या – परहाट्या
वक्ते –  डॉ. माधवी देशमुख 
स्थळ - टिळक स्मारक मंदिरचर्चासत्र सभागृह, पुणे 30
विज्ञान शिक्षकांसाठी (कार्यशाळा)
  शनिवार21 सप्टेंबर 2013वेळ – सकाळी 9:30 ते दुपारी 1
विषय – ओवीबद्ध विज्ञानाचा शैक्षणिक वापर
वक्ते –  डॉ. पंडीत विद्यासागर 
स्थळ - टिळक स्मारक मंदिरचर्चासत्र सभागृह, पुणे 30

जास्तीत जास्त कार्यक्रमांना आपली उपस्थिती असू द्या.
मराठी विज्ञान परिषदपुणे विभागाचे सभासद व्हा.